उपचारादरम्यान 50 रुग्णांचा मृत्यु; 1813 कोरोनाबाधित रुग्ण

उपचारादरम्यान 50 रुग्णांचा मृत्यु; 1813 कोरोनाबाधित रुग्ण

लातूर (पोलिस फ्लॅश न्युज) : लातूर जिल्ह्यातील  38288 रुग्ण उपचाराने आजपर्यंत बरे झाले आहेत. आज नवीन 1813 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. उपचारादरम्यान 50 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. असे प्रशासनाने जाहीर केले आहे.

लातूरकरांनो शासन आणि प्रशासनाच्या सुचनांचे पालन करा.आपले व आपल्या कुटूंबाचे रक्षण करा.दक्षता बाळगा!काळजी घ्या!!सर सलामत तो पगडी पचास!!!

लातूर जिल्ह्यात 1634 आरटीपीसीआर तपासण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 333 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले.  तसेच प्रलंबित मधील 290 कोरणा बाधित रुग्ण आढळून आले आहेत . 4013  रॅपीड अ‍ॅन्टीजीन टेस्ट करण्यात आल्या. त्यामध्ये 1190 जण पॉझिटिव्ह आढळून आले. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 55371 झाली आहे. उपचार घेत असलेल्या 111781 आहे. लातूर जिल्ह्यात आजपर्यंत 934

रुग्णांचा मृत्यू झाला असून उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांची संख्या 38288 आहे. आज बरे झालेल्या रुग्णांची संख्या 980 आहे. जिल्ह्यातील 721 जणांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.

About The Author