शिरूर ताजबंद येथे शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न झाला

शिरूर ताजबंद येथे शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न झाला

शिरूर ताजबंद ( गोविंद काळे ) : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा तारखेनुसार शिवराज्याभिषेक सोहळा सुरज पाटील यांनी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून साजरा करण्यात आला. महाराजांना अभिवादन केले.
सामाजिक कार्यकर्ते शिवानंद भोसले, माजी प्राचार्य एम. एम पेदेवाढ सर, भीमाशंकर येणारे, ज्ञानोबा मन तलवाड, सतीश बिलापट्टे, रुपेश उडतेवर, राहुल हजारे, दत्ता पडोळे, मका आप्पा स्वामी,रविशंकर स्वामी, राहुल उगिले,एम.डी. इरफान, शादुल शेख, संजय वाघमारे, विरभद्र भुरे, बळीराम मोरे,बांधकाम सभापती विक्रम भोसले, ग्रा.पं.सदस्य जयवंत सागर, गंगाराम बैकरे ,यांनी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून साजरा करण्यात आला. महाराजांना अभिवादन केले.

About The Author

error: Content is protected !!