केंद्रेवाडी ग्रामपंचायतीकडून शिव स्वराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा

केंद्रेवाडी ग्रामपंचायतीकडून शिव स्वराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा

अहमदपूर ( गोविंद काळे ) : तालुक्यातील मौजे केंद्रेवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराज शिव स्वराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा झाला यावेळी भगवी पताका लावून त्यावर गुढी लावली होती यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आला सरपंच सौ . ज्योती माधव केंद्रे उपसरपंच सौ . ज्योती बालाजी केंद्रे राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक तथा सामाजिक कार्यकर्ते श्री माधव केंद्रे , सेवानिवृत्त शिक्षक श्री भानुदास गुरूजी केंद्रे , श्री बाळूभाऊ केंद्रे , इंद्रायणीबाई केंद्रे , पुष्णा प्रकाश केंद्रे , भानुदास केंद्रे मनोहर सुदाम केंद्रे , पोलिस पाटील चंद्रकांत केंद्रे , आशा वर्कर उषाबाई केंद्रे , अंगणवाडीताई रूपावंतीबाई बचत गट अध्यक्षा जयश्रीताई केंद्रे पार्वतीबाई केंद्रे केंद्रे , माधव गुरुजी केंद्रे , राजेंद्र केंद्रे ह .भ .प. धनंजय महाराज केंद्रे माजी सरपंच नारायण केंद्रे , सुधाकर केंद्रे , गजेंद्र केंद्रे सहसमस्त गावकरी उपस्थित होते

About The Author

error: Content is protected !!