राज्याचे जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांचा ग्रामपंचायत कार्यालय सुनेगाव (शेंद्री) शेनी यांच्या वतीने सत्कार

राज्याचे जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांचा ग्रामपंचायत कार्यालय सुनेगाव (शेंद्री) शेनी यांच्या वतीने सत्कार

अहमदपूर (गोविंद काळे) : राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यातील दुसऱ्या दिवशी दि. २६ जुन रोजी अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचा आढावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांनी घेतला व नांदेड जिल्ह्याकडे प्रस्थान करत असताना ग्रामपंचायत कार्यालय सुनेगाव(शेंद्री)शेनी यांच्या वतीने लातुर-नांदेड रोडवरील शेनी पाटी गावच्या वेशीवर जलसंपदा मंत्री तथा प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील सामाजिक न्यायमंत्री ना. धनंजय मुंडे राज्यमंत्री ना. संजय बनसोडे, अहमदपूर-चाकुर मतदार संघाचे आमदार बाबासाहेब पाटील यांचा सत्कार करून गावातील विविध विकास कामाचे निवेदन देण्यात आले यावेळी सरपंच सौ. उषा गोपीनाथ जायभाये ,उपसरपंच चंद्रकला मारोती ढाकणे, सदस्य भास्कर गित्ते ,राजु होळकर, आरती बेले, माजी सरपंच सोपान जायभाये तंटामुक्ती अध्यक्ष राजुु जायभाये, प्रल्हाद काटे, बबन थगनर, भरत काटे, माजी सैनिक विष्णु जायभाये, सुुधाकर जाायभाये, मारोती ढाकणे,सुरेश फड , अंगद फड, वाल्मीक फड, सायस फड, माधव गित्ते, बाळु गित्ते, पिंटु फड, संभाजी गित्ते, संदीप जायभाये, गजु जायभाये, किरण फड, बालु फड, रावसाहेब फड, करण बेले, विलास गीत्ते, दिनकर केंद्रे, अतुल केंद्रे, उद्धव जायभाये, संभाजी थगनर, विठ्ठल थगनर, रवि खोंडेे, माधव काटेे, बालाजी जायभाये, माधव जायभायेे, गजानन जायभाये, बालुुु जायभाये, ओमकार मुंढे, राजु थगनर, राम थगनर, मंगेश जायभाये, खुशाल जायभाये, महादु जायभाये, प्रदिप जायभाये, के.के जायभाये, गोविंद जायभाये, राम जायभाये, गोपीनाथ जायभाये, श्रीकांत जायभाये,नयुम शेख, पत्रकार बालाजी काळे, पत्रकार गोविंद काळे , गोपाळ काळे आदीसह गावकरी बांधवांची उपस्थिती होती.

About The Author

error: Content is protected !!