खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसा निमित्त वृक्षारोपन

खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसा निमित्त वृक्षारोपन

अहमदपूर ( गोविंद काळे ) : राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने संसद रत्न खासदार सुप्रिया ताई सुळे यांच्या वाढदिवसा निमित्ताने हंगरगा नगरीचे सरपंच गोदावरी गोविंद पवार यांच्या हस्ते व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस लातूर जि.उपाध्यक्ष संग्राम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपन करण्यात आले. यावेळी मंगलबाई संभाजी पवार, राम पवार, माधव कदम, विकास पवार, अमोल कांबळे, सोमनाथ जोहारे, रोहित पवार, सुरज पवार, सदानंद पवार, प्रदीप तेलंगे आदि उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!