बालकुमार साहित्य संस्थेच्या वतीने गुडसूरकर यांचा सत्कार

बालकुमार साहित्य संस्थेच्या वतीने गुडसूरकर यांचा सत्कार

उदगीर : येथील अ. भा. मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या वतीने धनंजय गुडसूरकर यांचा महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळावर सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल  सपत्नीक सत्कार करण्यात आला. 

यावेळी संस्थाध्यक्ष प्रा. रामदास केदार, कार्यवाह रसूल पठाण, सहकार्यवाह अनिता यलमटे, सदस्य सिध्दार्थ सुर्यवंशी, रंगकर्मीचे प्रा. बिभीषण मद्देवाड, रूपा गुडसूरकर, श्रावणी गुडसूरकर यांची उपस्थिती होती.

About The Author

error: Content is protected !!