आमदार बाबासाहेब पाटील यांचा गावोगावी सुसंवाद दौरा संपन्न !
अहमदपूर( गोविंद काळे ) : आ.बाबासाहेब पाटील यांनी आपल्या मतदार बांधवांशी सुसंवाद साधण्यासाठी सुसंवाद दौऱ्याच्या निमित्ताने शंकरवाडी, आनंदवाडी, नायगाव, हिंपळनेर, लिंबवाडी, हा. जवळगा, बेलगाव, हाडोळी, जढाळा, झरी बु., झरी खु., रामवाडी, केंद्रेवाडी, राजेवाडी, रायवाडी, महाळंगी, शिवणी (म.), शिवणखेड बु. अशा अनेक गावात जात नागरिकांच्या भावना जाणून घेतल्या.
याप्रसंगी त्यांच्या समवेत जिल्हा नियोजन समिती सदस्य पद्माकरराव पाटील, तालुकाध्यक्ष शिवाजीराव काळे, बालाजी दादा सूर्यवंशी, संचालक यशवंतराव जाधव, माजी जि. प. सदस्य दयानंदराव सुरवसे, गणपत महाराज नितळे, युवक ता. अध्यक्ष राहुल सुरवसे, विश्वनाथ एडके, संदीप शेटे, बिलाल पठाण, चंद्रमणी शिरसाट, नाथा मद्रेवार, गजानन होनराव, बबन गव्हाणे, दिलीप पाटील, नगरसेवक सय्यद इलियास, संचालक तुकाराम मदे, ॲड. संतोष गंभीरे, नगरसेवक रामभाऊ कसबे, बालासाहेब पाटील झरीकर, शैलेश अण्णा देशमुख, विवेकानंद शिंदे, ऍड. श्रीनाथ सावंत, माऊली कासले, धनराज धुमाळ, विश्वनाथ पाटील, गजानन होणराव, नाथा मद्रेवार, शशिकांत शिंदे, केशव सोनवणे, विश्वनाथ पाटील, ॲड. सुनील सूर्यवंशी, ॲड. सादिक शेख, अरविंद पाटील, चेतन महालिंगे, गणपतराव नितळे महाराज, आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी शंकरवाडी गावातून राजेंद्र कोल्हे गुरुजी, त्र्यंबकराव गंगापुरे, निवृत्तीराव कासले, ज्ञानोबा कोल्हे, सुभाष शंकरे, बाबुराव लामदाडे, सुधाकर शंकरे आदी उपस्थित होते.
यावेळी आनंदवाडी गावातून रामचंद्र तिरुके, बाळू बाचपले, दत्ताभाऊ नरहारे, शेषराव बुंदराळे, रामचंद्र शेळके, संभाजीराव दुडीले, रामचंद्र पस्तापुरे, विठ्ठलराव पस्तापुरे, हणमंतराव काळे, मारुती भावस्कर, सुभाष भालेराव, दिलीप धावड, तुकाराम नरहारे आदी उपस्थित होते.
यावेळी नायगाव गावातून अध्यक्ष गणेशराव सावंत, शैलेश अण्णा देशमुख, ॲड. श्रीनाथ सावंत, ॲड सादिक शेख, आय. डी. शेख, माऊली कासले, लक्ष्मणराव माटे, हरिराम कासले, मुकुंदराव सोनवणे, भास्करराव सावंत, व्यंकटराव सावंत, बाळू माटे, अमर सिरसाटे, बाबुराव गायकवाड, तिरमुख सिरसाटे, हणमंत गायकवाड, सदाशिव मोगले, माधव सिरसाटे, सोनबा सिरसाटे, अर्जुन मोगले, अब्दुल शेख, प्रल्हाद कोंडामंगले, रामराव चेबळे, राम कांबळे, नामदेव सुडे, राहुल सुळे, रामराव माने आदी उपस्थित होते.
हिंपळनेर गावातून बाबासाहेब जाधव, सुनील सूर्यवंशी, दिनकरराव मद्रे, विष्णुदास भिकाणे, अशोकराव मद्रे, ज्ञानोबा शिंदे, जावेद सय्यद, रोशन शेख, जैनुद्दीन शेख, शिवाजी ऐलाने, नागनाथराव व्हत्ते, राहुल कांबळे, वामन कांबळे, पंढरी दादा मद्रे, सुधाकरराव माने, ॲड. शिवाजीराव कुलकर्णी आदी उपस्थित होते.
यावेळी लिंबवाडी गावातून मा. सरपंच विनायकराव मुरकुटे, माजी सरपंच बालाजी मुंठे, माधवराव मुरकुटे, मुरकुटे बळीराम, यंचेवाड रोकडोबा, विठ्ठलराव मुरकुटे, शिवाजी यंचेवाड, बाजीराव दराडे, उद्धव मुंठे, सुदाम दराडे, बालाजी चाटे, भारत मुंठे, महादेव चाटे आदी उपस्थित होते.
हणमंत जवळगा गावातून विठ्ठलराव उदगीरे, तुकाराम केंद्रे, नारायणराव राजुरे, सरपंच रामदास बालणे, चेअरमन शिवाजीराव फड, शेखर बेंडके, बळीराम बालणे, प्रल्हाद बिर्ले, सोमनाथ फड, श्रीपत बेडदे, ईश्वर शेवाळे, विजयकुमार राजुरे, आबासाहेब जलदे, राजकुमार फड, राजू बालणे, शुभम बालणे आदी उपस्थित होते.
बेलगाव येथील राजकुमारजी मद्दे, बाबुराव पस्तापुरे, सुभाषराव आलापुरे, अनिलराव मद्दे, ज्ञानोबा जाधव, लक्ष्मण पस्तापुरे, मारुती आचार्य, तुकाराम जाधव, हाकानी शेख, सिद्धार्थ मस्के, सदाशिव मद्दे, रघुदेव जोशी, प्रकाश मस्के, भानुदास वंगाटे, दिलीप जोशी, नेताजी जाधव, पंडित कासले, विकास पुलारी, शेषराव बेंबडे, शंभू कोलपुसे, लक्ष्मण कामाळे, मधुकर काशीद, भागवत नांदुरे, मोतीराम कोलपुसे, ज्ञानेश्वर पोटफळे आदी उपस्थित होते.
हाडोळी गावातून उद्योजक माऊली वाकळे पाटील, विशंभरराव पाटील, सरपंच प्रतिनिधी राम पाटील, उपसरपंच संध्याकाळी चाटे, विनायकराव बडे, सौ. लक्ष्मीताई पुणे, ज्ञानोबा बडे, नागनाथ पुणे, रविकांत चंदे, राम बडे, बालाजी चाटे, सुरेश चाटे, महालिंग स्वामी, गुरुनाथ पुणे, सोमनाथ पुणे, अनंत चिकटे, विनायक चिकटे, नवनाथ संमुखराव, माधवराव पुणे, रघुनाथ कांबळे, बळीराम चिकटे आदी उपस्थित होते.
झरी खु. गावातून कार्यक्रमाध्यक्ष बाबुराव खताळ, बाळासाहेब पाटील झरीकर, युवराज काका सूर्यवंशी, गणेशराव सूर्यवंशी, जीवनराव सूर्यवंशी, शेखरराव सूर्यवंशी, ॲड. धनराज सूर्यवंशी, अफरोज शेख, हरिबा जोगदंड, राम आप्पा स्वामी, ओम स्वामी, समीर शेख, समाधान कांबळे, बालाजी पांचाळ, शिवाजी संमुखराव, परमेश्वर राठोड आदी उपस्थित होते.