आ. बाबासाहेब पाटील यांना वाढता पाठिंबा, अंधोरी गावात सभेदरम्यान अभूतपूर्व गर्दी
अहमदपूर( गोविंद काळे ) तालुक्यातील मौजे लांजी, तांबटसांगवी, विळेगाव, व्होटाळा, मानखेड, सोनखेड, गुट्टेवाडी, कावळवाडी, येलदरवाडी, अंधोरी व नरवटवाडी या गावात सुसंवाद दौऱ्यावेळी आ. बाबासाहेब पाटील यांनी सदिच्छा भेट दिली असता मतदारांशी विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली. यावेळी अंधोरी गावात सभा संपन्न झाली असता नागरिकांची प्रचंड गर्दी विरोधकांच्या छातीत धडकी भरवणारी होती.
याप्रसंगी त्यांच्यासोबत अध्यक्ष बाळासाहेब जाधव साहेब, जिल्हाध्यक्ष भाजपा दिलीपराव देशमुख, बाबासाहेबजी कांबळे रिपाई जिल्हाध्यक्ष, सभापती मंचकरावजी पाटील, मा. जि. प. सदस्य अशोक काका केंद्रे, मा. जि. प. सदस्य त्र्यंबकराव गुट्टे, किनगाव माजी सरपंच किशोर बापू मुंढे, प्रदेश सरचिटणीस शिवानंद हेंगणे, तालुकाध्यक्ष शिवाजीराव देशमुख, संचालक शिवाजीराव खांडेकर, विधानसभा अध्यक्ष विशंभरराव पाटील, किनगाव सरपंच सुनीलजी वाहूळे, ओबीसी जिल्हाध्यक्ष बाळूभाऊ केंद्रे, संचालक किशनराव पाटील, संचालक सतीशराव नवटक्के, साहेबराव तात्या जाधव, मंचकराव पाटील, बापूराव सारोळे दादा, शिवाजीराव पाटील, सत्यभूषण क्षीरसागर, संग्राम चामे, राज्यपाल पाटील, ॲड. भारतभूषण क्षीरसागर, ज्ञानोबा हिंगणे, माजी सरपंच दत्ताराव शिंगडे, उपसरपंच शुभ्रकांत गुंडटे, संचालक बाळू केंद्रे, धर्मपाल गायकवाड, रहिमखान पठाण, मा. उपसभापती तुकाराम पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत भोसले, माधवराव नागमोडे, बाळासाहेब पाटील आंबेगावकर, तान्हाजी राजे, चंद्रकांत गंगथडे, अविनाश मंदाडे, सूर्यकांत चिगळे, चेअरमन हरिभाऊ कदम, अय्याज भाई शेख, अभयजी मिरकले, प्रा. एन. डी. राठोड, मेजर पाषाभाई, नागेश बेंबडे, रामभाऊ नरवटे, सुदीप कांबळे, नाथराव राठोड, दत्ता कदम, बालाजी चाटे, रहीम खा पठाण, इसुब भाई सय्यद, मझीद जहागीरदार, चंद्रकांत गंगथडे, शिवाजीराव देशमुख, मीनाक्षीताई शिंगडे, धर्मपाल गायकवाड, भाजपा तालुकाध्यक्ष प्रतापराव पाटील, भाजपा शहराध्यक्ष अतिष गुणाले, अजहर भगवान, सय्यद मुन्ना, बाबुभाई रुईकर, गणेश सूर्यवंशी, अंतेश्वर उदगीरे, बाळू पाटील, बाबुराव येलाले आदी उपस्थित होते.