कुमारी मानसी धनाजी जाधव चे घवघवीत यश संपादन
उदगीर (एल.पी.उगीले) : श्यामलाल स्मारक या शाळेतील विद्यार्थीनी कुमारी मानसी धनाजी जाधव हिने राज्यस्तरीय साने गुरुजी प्रेरणा प्रकल्प मध्ये महाराष्ट्र राज्यात प्रथम विजेते क्रमांक मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे. त्याबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
या निमित्ताने तिचा सत्कार करून तिला शुभेच्छा ही देण्यात आल्या. वेळी संदीप पाटील ,दीपक पाटील ,बाबासाहेब पाटील,राहुल अतनुरे ,गोविंद बिरादार,सतीश पाटील मानकीकर ,तुकाराम मोरे,राहुल पाटील,कनिष्क शिंदे,बालाजी नादरगे, पंकज कालानी,श्यामा पाटील इत्यादी उपस्थित होते.