हसाळा गावात भिम आर्मी शाखेचा अनावरण सोहळा उत्साहात संपन्न.

0
हसाळा गावात भिम आर्मी शाखेचा अनावरण सोहळा उत्साहात संपन्न.

लातूर (एल.पी.उगीले)
भिम आर्मी चे संस्थापक खासदार भाई चंद्रशेखर आजाद, राष्ट्रीय अध्यक्ष भाई विनयरतन सिंह, राष्ट्रीय महासचिव अशोकभाऊ कांबळे, प्रदेश अध्यक्ष सिताराम भाऊ गंगावणे यांच्या कार्यावर प्रेरीत होऊन भिम आर्मी चे महाराष्ट्र प्रदेश संघटक तथा मराठवाड़ा निरीक्षक अक्षय धावारे, मराठवाडा अध्यक्ष विनोद कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली भिम आर्मी चे जिल्हा अध्यक्ष विलास चक्रे यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हा संघटक समाधान कांबळे, औसा तालुका अध्यक्ष सिध्दार्थ कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हसाळा तालुका औसा या ठिकाणी शाखेचे अनावरण सोहळा मोठ्या थाटात पार पडला. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष विशाल पोटभरे, जिल्हा कार्याध्यक्ष बबलू गवळे, जिल्हा सचिव बबलू शिंदे, औसा जिल्हा संघटक समाधान कांबळे, तालुका अध्यक्ष सिध्दार्थ कांबळे, तालुका सचिव प्रभाकर कांबळे, तालुका उपाध्यक्ष पंढरीनाथ धुमाळ, तालुका प्रसिद्धीप्रमुख बाबासाहेब गरड, भादा सर्कल प्रमुख अमोल उबाळे, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा उपाध्यक्ष महादेव वाघमारे, भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष मोतीराम कांबळे, माजी शहर अध्यक्ष अजय टेकांळे, शहर कार्याध्यक्ष परमेश्वर ताकपिरे, यश सोनवणे, शिव भिम प्रतिष्ठान चे अध्यक्ष बाबा ढगे उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हसाळा शाखा अध्यक्षपदी पंकज कांबळे, उपाध्यक्षपदी करण सूर्यवंशी, सचिव पदी शैलेश कांबळे, महासचिव पदी धीरज सुरवसे, व संघटक पदी प्रवीण चव्हाण, महासंघटक पदी प्रेम कांबळे, खजिनदार सुमित हजारे, वरिष्ठ सल्लागार पदी निलेश कांबळे, सल्लागार दर्शन कांबळे, महासल्लागार भोलेनाथ चव्हाण व इतर पदाधिकाऱ्यांच्या निवडी करून पुढील कार्यास सदिच्छा दिल्या. पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये भीमसैनिकांनी मोठ्या संख्येने भीम आर्मीत प्रवेश केला. यावेळी गावातील गावकरी समाज बांधव मधुकर कांबळे, राहुल कार्लेकर, गौतम कसबे, राहुल शिंदे, रोशनील आदमाने,शुभम चव्हाण, सुमेध कांबळे, अमोल चव्हाण, प्रणव धावारे, संदीप आंगरे, योगेश चव्हाण, रितेश धावारे, राजु कांबळे, सूरज चव्हाण, शिवरत्न कांबळे, सौरभ वाघमारे, आकाश कांबळे आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!