नवदुर्गा सेवाभावी संस्थेच्या वतीने बाबासाहेबांना अभिवादन

उदगीर (प्रतिनिधी) : येथील भोई गल्लीतील नवदुर्गा सेवाभावी संस्थेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी साहित्यिक पत्रकार शंकर बोईनवाड, संस्थेच्या अध्यक्षा मीरा अनंतवाळ, सचिव सुनीता अंनतवाळ, राधाबाई हिवरे, वैशाली रंगवाळ, सपना उकंडे, संगीता अनंतवाळ यांची उपस्थिती होती.