देवणी खुर्द येथे बौद्ध विहाराचा लोकार्पण सोहळा संपन्न

देवणी (प्रतिनिधी) शांतिदूत बौद्धविहार लोकार्पण सोहळा बुद्धमूर्ती प्रतिस्थापणा ना. रामदासजी आठवले, केंद्रीय सामाजिक न्याय राजमंत्री, आ. संजयजी बनसोडे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
यावेळी भीम गीत गायनाचा कार्यक्रम नालंदा सांगवीकर प्रसिद्ध प्रबोधनकार यांचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
खा.शिवाजीराव काळगे त्यांच्या असते बुद्धमूर्ती प्रतिष्ठापना कोनशीला उद्घाटन वंदना, बुद्ध वंदना धम्म वंदना संघ वंदना घेण्यात आली. यावेळी खा. शिवाजी काळगे, चंद्रकांत चिकटे, देविदास कांबळे, बाबासाहेब कांबळे, संजय शेट्टे, यशवंत पाटील,डॉ.अरविंद भातंब्रे, अँड जयवंतराव सोनकवडे, प्रा. अनिल इंगोले, अमर मुर्के, सूर्यकांत शिंदे, सोमनाथ वाडकर , माणिक डोके , देविदास पतंगे,अमित सूर्यवंशी, ज्ञानेश्वर सूर्यवंशी, उमाकांत बर्गे, डी एन कांबळे, सुरज रणदिवे, विनायकराव कांबळे, विठ्ठल साखरे, सरपंच यशवंत कांबळे, विठ्ठल शिंगडे उपसरपंच, अनिल आवले ग्रामसेवक,मनोहर पाटील, रमेश कांबळे, तुकाराम पाटील,सुभाष पाटील, बापूराव उगिले, अनिल कांबळे,माधव पाटे ,संजय गरड, माधव रणदिवे, मुलतानी पठाण, या अब्दुल पठाण, गिरधर गायकवाड, नरसिंग सूर्यवंशी, बालाजी कवठाळे, आमरदिप बोरे, लक्ष्मण मेह्त्रे, ज्ञानेश्वर व्यंजने, शंकर पाटील, शेषराव करखेलीकर, बाळू कांबळे, किरण कांबळे, मारुती सूर्यवंशी, गजानन गायकवाड, भैय्यासाहेब देवणीकर, प्रशांत कांबळे, अमर देवणीकर, गुणवंत कांबळे, अशोक साखरे, राहुल साखरे दिनेश साखरे, बालाजी बनसोडे, अजय शिंदे, आत्माराम गायकवाड ,संदीप सूर्यवंशी, संदीप कांबळे, महादेव कांबळे, प्रशांत ढवळे,अमोल कांबळे,विजयकुमार सूर्यवंशी, लक्ष्मण रणदिवे पत्रकार, ज्ञानोबा कांबळे, व्यंकट कांबळे, सूर्यकांत कांबळे, प्रभू काकनाळे बाळासाहेब कांबळे, संतोष शिंदे, धनाजी कांबळे,सिद्धू कांबळे, अनेक भीमसैनिक हजारो संख्येने उपस्थित होते तसेच देवणी येथून बुद्ध मूर्ती मिरवणूक काढण्यात आली. भंन्ते पायानंद थेरो, नागसेन बोधी, उपस्थित होते. या कार्यक्रमाची प्रस्तावना अनिल कांबळे यांनी मांडले, तर सूत्रसंचालन प्रतीक्षा लोकरे तर आभार प्रशांत कांबळे यांनी मांडले.