राजाला गोर गरीबांची घरे जळत असली तरी गांभिर्य का वाटावे? अशीच काहीशी अवस्था लातूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांच्या बाबतीत बोलता येऊ शकेल! एका बाजूला शेतकऱ्यांचे जीवन उद्ध्वस्त होत आहे. अनेकांच्या शेतजमिनी वाहून गेल्या आहेत,  त्यांचे पीक वाहून गेले! त्यांना आधार द्यायला कुणी समोर नाही !आणि राजकारणामध्ये मशगुल असलेल्या लातूर चे जिल्हा परिषद अध्यक्ष यांना मात्र आपल्या पक्षाच्या पुनर्बांधणीची फार काळजी लागली आहे! पहात रहा, वाचत रहा,पोलीस फ्लॅश न्युज

About The Author

You may have missed

error: Content is protected !!