पोलीस फ्लॅश न्यूज वेबपोर्टल साठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यांमध्ये प्रतिनिधी नेमणे आहे !

पोलीस फ्लॅश न्यूज वेबपोर्टल साठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यांमध्ये प्रतिनिधी नेमणे आहे !

नमस्कार ,
पोलीस फ्लॅश न्यूज गेली आठ वर्षे झाले प्रिंट मिडीयाच्या स्वरूपात आपण पहात आहात , वाचत आहात ! निर्भीड पत्रकारिता म्हणून पोलीस फ्लॅश न्यूज ची ओळख आहे आणि ती आम्ही आठ वर्षे झाली जपली आहे.

पोलीस फ्लॅश न्यूज च्या बातम्यांना वाचकांनी भरपूर पसंती दिली , दोन वर्षे झाले पोलीस फ्लॅश न्यूज डिजिटल स्वरूपात आले आहे , क्राईम बातम्यांना वाचकांनीही पसंती दिली आहे , डिजिटल मिडीयाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रत्येक बातमी लवकरात लवकर वाचक , दर्शक , यांच्या पर्येंत पोहचावी असा आमचा मानस आहे.

पोलीस फ्लॅश न्यूज वेब पोर्टल साठी महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यांमध्ये प्रतिनिधी नेमणे आहे.

अकोला , वाशीम , अमरावती , बुलढाणा , यवतमाळ , औरंगाबाद , जालना , नांदेड , लातूर , परभणी , उस्मानाबाद , हिंगोली , बीड , मुंबई , नवी मुंबई , ठाणे , रायगड , रत्नागिरी , सिंधुदुर्ग , पालघर , नागपूर , वर्धा , गोंदिया , गडचिरोली , चंद्रपूर , भंडारा , नाशिक , अहमदनगर , जळगाव , धुळे , नंदुरबार , पुणे , सातारा , सांगली , सोलापूर , कोल्हापूर.

इच्छुक प्रतिनिधी थेट संपर्क करू शकता.

ही फॉर्म ची लिंक फॉर्म भरून आम्हाला पाठवा

https://forms.gle/VrrAHmYfYVHqzRm89


अमित तिकटे ( उप – संपादक – पोलीस फ्लॅश न्यूज ) 9854543535

ऑफिस : पोलीस फ्लॅश न्यूज मुख्य कार्यालय ,अपना बाजार कॉम्प्लेक्स , पोलीस अधीक्षक कार्यालया शेजारी, अंबेजोगाई रोड लातूर.

Gmail : Policeflashnews@gmail.com
Website :www.Policeflashnews.com
Facebook : www.fb.com/policeflashnews

About The Author