धन्वंतरी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने रक्तदान शिबिर 

धन्वंतरी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने रक्तदान शिबिर 

उदगीर( प्रतिनिधी) : येथील सुप्रसिद्ध डॉक्टर शेषराव भांगे यांच्या नवव्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने धन्वंतरी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी सचिन गुरमे, सचिन बांगे, संदीप मुक्कावार, मनोज नायगावकर, आनंद पाटील ,अनिल तोरणेकर, सुशांत हाळ्ळीकर, रवी पंदीलवार, राजकुमार होनराव, मनीष नायगावकर, रवी भांगे इत्यादींनी विशेष परिश्रम घेतले. रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतलेल्या सर्व डॉक्टर्स, कार्यकर्ते, पदाधिकारी या सर्वांचे आभार राष्ट्रवादी युवती काॅंग्रेस उदगीर शहर अध्यक्ष प्रा. ज्योती स्वामी यांनी मानले.

About The Author

error: Content is protected !!