आ. बाबासाहेब पाटील साहेब यांच्या हस्ते हडोळती येथे पॅथॉलॉजी लॅब आणि कृषी सेवा केंद्राचे उद्घाटन

आ. बाबासाहेब पाटील साहेब यांच्या हस्ते हडोळती येथे पॅथॉलॉजी लॅब आणि कृषी सेवा केंद्राचे उद्घाटन

हाडोळती (गोविंद काळे) : येथील शेख के.जी.एन यांच्या महाराष्ट्र कृषी सेवा केंद्र आणि शेख असद मिस्त्री यांच्या पॅथॉलॉजी लॅबचे आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले तसेच नवीन सुरु केलेल्या व्यवसायास चांगले यश मिळो अश्या सदिच्छा दिल्या. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष तथा सभापती शिवानंद हेंगणे, जि.प. गटनेते मंचकराव पाटील, महेश अर्बन बँकेचे उपाध्यक्ष निवृत्तीराव कांबळे, जि.प.सदस्य माधवराव जाधव, सिराज जहागिरदार, युवक जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत भोसले, युवक तालुकाध्यक्ष दयानंद पाटील, संचालक श्याम पाटील, शादुल शेख, सरपंच शकुंतलाताई भोगे, उपसरपंच इंदुताई पवार, माधव पवार, अनिल पाटील, चेअरमन शिवाजी पवार, विजयकुमार पवार, शिवाजी पवार, माजी सैनिक बालाजी पवार, मोहनराव पाटील, महेमुद पठाण, आदिनाथ पाटील, वैजयनाथराव निजवंते, बालाजी पवार, आरबाज पठाण, भिमाशंकर जाभाडे, लताताई मदणे, आदी मान्यवर उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!