श्यामार्य कन्या विद्यालयाची आरती शेंडगे तालुकास्तरीय भालाफेक स्पर्धेमध्ये सर्वप्रथम जिल्हा पातळीवर निवड

0
श्यामार्य कन्या विद्यालयाची आरती शेंडगे तालुकास्तरीय भालाफेक स्पर्धेमध्ये सर्वप्रथम जिल्हा पातळीवर निवड

उदगीर (प्रतिनिधी) श्यामार्य कन्या विद्यालयाची वर्ग नववी मधील शिकणारी आरती शेंडगे या मुलीने उदयगिरी महाविद्यालयात तालुकास्तरीय भालाफेक स्पर्धेमध्ये सर्वप्रथम येण्याचा मान राखला आहे. जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये निवड झाल्याबद्दल श्यामलाल स्मारक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुपोषपाणी आर्य, उपाध्यक्ष गिरीश मुंडकर सचिव विक्रम संकाये, सहसचिव अंजुमनीताई आर्य, मुख्याध्यापक प्रवीण भोळे, पर्यवेक्षक विजय बैले आणि सर्व शिक्षक वृंद यांनी अभिनंदन केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!