महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ,मुंबईच्या अर्धापूर तालुका अध्यक्षपदी जेष्ठ पत्रकार उद्धवराव सरोदे यांची नियुक्ती

0
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ,मुंबईच्या अर्धापूर तालुका अध्यक्षपदी जेष्ठ पत्रकार उद्धवराव सरोदे यांची नियुक्ती

अर्धापूर ( प्रतिनिधी)

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ,मुंबईच्या अर्धापूर तालुकाध्यक्षपदी उध्दव बळीराम सरोदे यांची निवड महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई प्रदेश निवड समीती अध्यक्ष रूपेशजी पाडमुख व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ नांदेड जिल्हाध्यक्ष संग्राम मोरे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ अर्धापूर तालुक्याचे उर्वरित कार्यकारिणी ज्येष्ठ पत्रकार वली मोहम्मद खतीब,गंगाधर सुर्यवंशी, शेख शकील, बिभिशन कांबळे,प्रभाकर वाघमारे, शेख बशीर, शेख मौला, वैभव माटे, ॲड. गौरव सरोदे, व्यंकटी गोरे, आनंद मोरे, राजेश पंडित, राजकिरण गव्हाणे, छायाचित्रकार राजेश पळसकर, राजेश चौधरी,अमोल सरोदे,शुभम सरोदे,प्रशांत ऐंगडे,वैशाली ऐंगडे यांच्या सह अनेक पत्रकार उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ तालुका अर्धापूर यांच्या निवडीचे अर्धापूर शहर,तालुका व नांदेड जिल्ह्यात ठिकठिकाणी स्वागत व सत्कार करुन पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात येत आहेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!