नवनिहालसिंगजी जहागीरदार यांची पीपल्स हायस्कूल नांदेड अध्यक्ष पदी निवड बद्दल आ. बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते सत्कार

नवनिहालसिंगजी जहागीरदार यांची पीपल्स हायस्कूल नांदेड अध्यक्ष पदी निवड बद्दल आ. बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते सत्कार

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील सिद्धी शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज लिमिटेड, उजना येथे नांदेड एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित पीपल्स हायस्कूल नांदेडच्या अध्यक्ष पदी नवनिहालसिंगजी जहागीरदार यांची निवड झाल्याबद्दल आमदार बाबासाहेब पाटील यांनी अभिनंदन व सत्कार केला व पुढील कार्यास सदिच्छा दिल्या. तसेच त्यांच्या समवेत उजना मिल्कला सदिच्छा भेट दिली. यावेळी महेश अर्बन बँकेचे उपाध्यक्ष निवृत्तीराव कांबळे, जि.प. सदस्य माधवराव जाधव, नांदेड ट्रान्सपोर्टिंग अध्यक्ष सुखविंदर सिंघ हुंदल, ॲड.जसपालसिंघ सुखमनी आदी उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!