सुधीर शिंदे खानापूर यांच्या घरी आमदार बाबासाहेब पाटील यांची स्वांत्वनपर भेट

सुधीर शिंदे खानापूर यांच्या घरी आमदार बाबासाहेब पाटील यांची स्वांत्वनपर भेट

अहमदपूर (गोविंद काळे) : खानापूर येथील सुधीर शिंदे यांचे वडिल स्व.बापू शिंदे आणि किनगाव येथील माजीउपसरपंच स्व.गंगाधर अप्पा शेळके यांचे काही दिवसापूर्वी दुःखद निधन झाले होते. त्यानिमित्ताने बाबासाहेब पाटील यांनी त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. या प्रसंगी महेश अर्बन बँकेचे उपाध्यक्ष निवृत्तीराव कांबळे, जि.प.सदस्य माधवराव जाधव, पोलीस पाटील राजाभाऊ खानापुरकर, धनराज बोडके, दिलदारभाई शेख, शादुल शेख, उत्तरेश्वर शिंदे, बाळू पवार, गणेश दहिफळे आदी उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!