माजी मंत्री विनायकराव पाटील यांची ई-पंचायत मॉल ला भेट

माजी मंत्री विनायकराव पाटील यांची ई-पंचायत मॉल ला भेट

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील ई-पंचायत मॉल या दालनास माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील यांनी भेट देऊन इ पंचायत मॉल च्या संचालकांना शुभेच्छा दिल्या. अहमदपूर शहरातील थोडगा रोडवर चालू असलेल्या इ पंचायत माॅलला भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी मंत्री विनायकराव पाटील यांनी सदीच्छा भेट दिली असता तालुक्यातील व जिल्ह्यातील ग्रामपंचायत, अंगणवाडी, जिल्हा परिषद शाळा, यांच्या विकास कामासाठी लागणाऱ्या वस्तू एकाच छताखाली मिळवून देणारे दालन ई-पंचायत मॉल असल्याचे यावेळी माजी मंत्री विनायकराव पाटील यांनी यावेळी समाधान व्यक्त केले. मागील 3 वर्षांपासून सदरील इ पंचायत माॅल तालुका व जिल्हास्तरावर विविध कार्यालय, शाळा व विकासकामासाठी 14 वा व 15 वा वित्त आयोगाच्या माध्यमातून साहित्य पुरवल्याणे लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी यावेळी समाधान व्यक्त केले.
यावेळी लातूर जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती रोहिदासजी वाघमारे, वैजीनाथ गिरी, शिवराज पाटील,कमलाकर पाटील, सभापती प्रशांत पाटील,गोविंदराव गिरी, नगरसेवक राहुल शिवपुजे, सरपंच महेश ढाकणे, संग्राम नरवटे, अँड. निखिल कासनाळे, श्रीकांत शर्मा, ई पंचायत मॉल चे संचालक अॅड. प्रवीण भुतडा, तुषार हंगरगे, संतोष भोसले,गणेश हलसे,सोहेल शेख, शिवपाल गुरमे आदींची उपस्थिती होती.

About The Author

error: Content is protected !!