बालाघाट पॉलिटेक्निक येथे स्वातंत्र दिवस उत्साहात साजरा

बालाघाट पॉलिटेक्निक येथे स्वातंत्र दिवस उत्साहात साजरा

अहमदपूर (गोविंद काळे) : बालाघाट पॉलिटेक्निक व आय टी आय तसेच सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅशनल स्कूल च्या वतीने स्वतंत्र दिनानिमित्त आज ध्वजारोहण संस्थेच्या सचिव तथा जिल्हाध्यक्ष महिला मोर्चा श्रीमती रेखाताई तरडे-हाके यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपस्थित सर्व प्राध्यापक व कर्मचारी यांना रेखाताई तरडे मॅडम यांनी पेढे वाटून स्वतंत्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी संचालिका शिवलीका हाके , संचालक कुलदीप हाके, प्राचार्य नितीन शिवपुजे,प्राचार्य रुत चक्रनारायण, उपप्राचार्य नागरगोजे स्वप्नील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य मदन आरडवाड, कालिदास पिटाळे, सुहास दाहिटनकर, शेख तोहिद, गणेश यामगिर,महेश स्वामी,संग्राम कोपणार, सतीश केंद्रे,माने कोंडीबा, सोळंके,राजपाल बैकरे, उदगिरे, चव्हाण अशोक, संतोष होनमाणे, गणेश सुरणर, संग्राम सुरणर, भारत दुधाटे, कैलास होनमाणे, हनुमंत पोले, केशव तोंडारे आदीं उपस्थित होते. सूत्रसंचालन मासोळे सिद्राम यांनी केले.

About The Author

error: Content is protected !!