विश्व हिंदू परिषद बजरंग दल शाखेचे परचंडा येथे उद्घाटन

विश्व हिंदू परिषद बजरंग दल शाखेचे परचंडा येथे उद्घाटन

अहमदपूर (गोविंद काळे) : अखंड भारत संकल्प दिनानिमित्त दि.14/8/ 2021, रोजी विश्व हिंदू परिषद बजरंग दल शाखेचे उद्घाटन विभाग संघटन मंत्री संतोषजी कुलकर्णी यांच्या हस्ते परचंडा येथे करण्यात आले यावेळी नंदकुमार कोणले, मधुकर धडे, स्वप्निल होत्ते, विनोद भुतडा, रवी कचवे, रमेश ढाकणे, खंडू टिकोरे, नरेश यादव, राम रत्नपारखे, नितेश सिंहाते, ओम पळसकर, खुशाल ढाले, व तसेच परचंडा. येथील, दासराव भदाडे, शुभम भदाडे, कृष्णा जाधव, सुधीर जाधव, शिवकुमार हिप्परगे, शिवा शेळके, सागर जाधव, ऋषिकेश जाधव, युवराज जाधव, अभय जाधव, पवन साखरे योगेश कदम शुभम जाधव मुरली, कदम बालाजी, तरडे विश्वनाथ, सडेवाड गजानन, जाधव परशुराम जाधव संगमेश्वर शेरे, हनुमंत जाधव, रोकडे कानवडे, संतोष जाधव, गजानन तरटे, बळीराम जाधव, नागनाथ बडेवाड, अशे अनेक स्वयंसेवक उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!