समाजवादी पार्टी उदगीर व मधुर डायबेटीज स्पेशालिस्ट सेंटर यांच्या तर्फे मोफत रक्तदाब मधुमेह शिबिर

समाजवादी पार्टी उदगीर व मधुर डायबेटीज स्पेशालिस्ट सेंटर यांच्या तर्फे मोफत रक्तदाब मधुमेह शिबिर

उदगीर (प्रतिनिधी) : समाजवादी पार्टी उदगीर व मधुर डायबेटिज स्पेशालिस्ट सेंटर यांच्यातर्फे रक्तदाब, मधुमेह शिबिराचे मोफत आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन डॉ. प्रशांत नवटक्के यांच्या हस्ते झाले. यावेळी उदगीर समाजवादी पार्टीचे अध्यक्ष जावेद बागवान आणि महाराष्ट्र हातगाडा व्यापारी युनियन अध्यक्ष बागवान महेबूब व कार्यक्रमाचे आयोजक शेख जुनेद आणि शेख इमरान व पत्रकार संघ इत्यादी उपस्थित होते.
या शिबिरात 118 नागरिकांनी रक्तदाब व मधुमेह करून कार्यात सहभाग नोंदवला. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी व समाजवादी पार्टी पदाधिकारी जमील शहा, इरफान भाई, तल्हा खुरेशी, गफूर खुरेशी, अमजद खाॅन, शेख बाबर, साहेब पठाण, शेख सद्दाम, शेख रहीम, सोहेल, शेख इम्रान, शेख महेबूब, ठाणेदार ईफरोज, मोमीन सोहेल, समीर जागीरदार, शेख माजिद, शेख अल्ताफ, बागवान सोहेल ,केशव बिरादार,रुपेश भुएनर,सुनील पाटील यांनी परिश्रम घेतले.

About The Author

error: Content is protected !!