सैनिकी विद्यालयात मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन उत्साहात साजरा

सैनिकी विद्यालयात मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन उत्साहात साजरा
सैनिकी विद्यालयात मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन उत्साहात साजरा

उदगीर : श्री.छत्रपती शाहू महाराज सैनिकी विद्यालयात मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

संस्थेचे उपाध्यक्ष चंदन पाटील नागराळकर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत कमांडंट कमांडर बी के सिंग, प्राचार्य वसंत कुलकर्णी, पर्यवेक्षक अरविंद सोनटक्के हे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमाकांत नादरगे यांनी केले तर आभार बालाजी मुस्कावाड यांनी मानले. यावेळी विद्यालयातील सर्वच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नागेश पंगू, सुनील महिंद्रकर, सुधीर गायकवाड, बालाजी कांबळे, अरविंद अकनगीरे, बी टी पाटील यांनी परिश्रम घेतले.

About The Author

error: Content is protected !!