बालाघाट एज्युकेशन कॅम्पस च्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती साजरी

बालाघाट एज्युकेशन कॅम्पस च्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती साजरी

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील बालाघाट तंत्रनिकेतन तथा सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅशनल स्कूल, आयटीआय कॉलेज च्या वतीने बालाघाट एज्युकेशन कॅम्पस मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य मदन आरदवाड, प्राचार्य ऋत चक्रनारायण यांच्या हस्ते बापूच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली यावेळी सिद्धू मासुळे, सतिष केंद्रे, अशोक चव्हाण, कैलास होनमाणे, संतोष होनमाणे, देवक्तते भागवत, संग्राम सुरणर आदींनी बापूच्या प्रतिमेस अभिवादन केले.

About The Author

error: Content is protected !!