भाजपचे माजी कृषीसभापती मातोश्रीवर

भाजपचे माजी कृषीसभापती मातोश्रीवर

लातूर (बालाजी मिलगीरे) : जिल्हा परिषदेचे माजी कृषीसभापती व भारतीय जनता पार्टीचे नेते बजरंग बुजंग जाधव यांच्या हातावर मुख्यमंत्रीच्या हस्ते मातोश्रीवर शिवबाधन बांधण्यात आले.

यावेळी शिवसेना पक्षाचे सर्वेसरवा महाराष्ट्र राजेचे मुख्यमंत्री श्री. उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या उपस्थित बजरंगदादा जाधव यांनी भारतीय जनता पार्टी कमळ सोडून शिव सेनेच धनुष्य बाण हाती धरत आपल्या सोबत शिव सेनेत प्रवेश केला.

यावेळी उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, आदित्य ठाकरे पर्यावरण मंत्री महाराष्ट्र राज्य, वरूनसर देसाई महाराष्ट्र युवा सेना सचिव व कार्यकरते उपस्थित होते.

या प्रवेशा ने लातूर जिल्ह्यात राजकीय भूकंप होणार आहे यापुढे एक वेगळीच राजकीय रंगत जिल्ह्यात पाहायला मिळणार आहे मिळणार असल्याचे बोलले जात आहे.

About The Author

error: Content is protected !!