पाटील परिवाराचे माजी आ.कव्हेकरांकडून सांत्वन

पाटील परिवाराचे माजी आ.कव्हेकरांकडून सांत्वन

लातूर (प्रतिनिधी) : लातूर तालुक्यातील हरंगुळ (बू) येथील शांताबाई भारत पाटील यांचे हृदयविकाराने नुकतेच निधन झाले. या घटनेची माहिती मिळताच भाजपा नेते तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देवून पाटील कुटुंबियाचे सांत्वन केले. यावेळी भारत पाटील, केदार पाटील, तानाजी पाटील, सौदागर पवार यांची उपस्थिती होती. यावेळी भाजपा नेते तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्या समेवत जननायक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सुर्यकांतराव शेळके, रेणापूर तालुकाध्यक्ष प्रतापराव शिंदे, कमलाकर कदम आदी उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!