सुरेखा जोशी यांचा सत्कार 

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील स्टेट बँक ऑफ इंडिया मधील स्पेशल असिस्टंट सुरेखा जोशी यांचा स्वेछा सेवानिवृत्ती निमित्त बुधवारी (ता.29) बँकेच्या वतीने सहकुटुंब सत्कार करण्यात आला. बँकेचे मुख्य व्यवस्थापक संतोषकुमार हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी अमोल खर्चे, दत्तात्रय मोटे, शिरीषकुमार हाडगीकर, पंकज चव्हाण, अंगद पन्हाळे, मंगेश रोडगे, संतोष गोसावी, वालचंद कांबळे, अमृत जाजू, माधवी कांबळे, सुनंदा कुलकर्णी, प्रतिभा जोशी,उदयकुमार जोशी, नवनाथ बोकन, विष्णू बुधवारे, निलेश हिवरे, सखाराम तेलंग आदींची उपस्थिती होती.

About The Author

error: Content is protected !!