अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
पिंपरी (रफिक शेख) : अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी १७ वर्षीय मुलाच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तळवडे येथे मंगळवारी (दि.१८) दुपारी चार ते सहा वाजेच्या कालावधीत ही घटना घडली. पीडित १५ वर्षीय मुलीच्या आईने या प्रकरणी बुधवारी (दि.१९) देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या पंधरावर्षीय मुलीला अल्पवयीन मुलाने तळवडे येथील एका ठिकाणी झाडाझुडपात नेले. तेथे तिच्यावर जबरदस्तीने शरीरसंबंध केला, असे फिर्यादीत नमूद आहे.