एन्काऊंटर स्पेशलिस्ट आफताब खान यांचे निधन

एन्काऊंटर स्पेशलिस्ट आफताब खान यांचे निधन

मुंबई (प्रतिनिधी) : कुख्यात गॅंगस्टर माया डोळस यांचा खात्मा करणारे एन्काऊंटर स्पेशालिस्ट निवृत्त आयपीएस अधिकारी आफताब अहमद खान यांचे शुक्रवारी दुपारी मुंबईतील कोकिळाबेन रुग्णालयात निधन झाले. ते 81 वर्षाचे होते माया डोळस यांच्या एन्काऊंटर नंतर त्यावर शूट आउट लोखंडवाला हा चित्रपट तयार करण्यात आला होता. खान हे 1963 आयपीएस अधिकारी होते. राज्य दहशतवाद विरोधी पथकाचे संस्थापक म्हणूनही ते ओळखले जातात पोलीस दलातील धडाकेबाज कामगिरी मुळे ते नेहमीच चर्चेत राहिले होते.

About The Author

error: Content is protected !!