नवनिर्वाचित नगरसेवकांचा आ. बाबासाहेब पाटील यांच्याकडून सत्कार

नवनिर्वाचित नगरसेवकांचा आ. बाबासाहेब पाटील यांच्याकडून सत्कार

चाकूर (गोविंद काळे) : येथील नगरपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीचे आठ उमेदवार विजयी झाले होते या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचा चाकूर- अहमदपुर विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा महाराष्ट्र राज्य पणन महासंघाचे चेअरमन बाबासाहेब पाटील यांनी त्यांच्या इंद्रायणी या निवासस्थानी सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी चाकुर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विलासराव पाटील चाकूरकर सह नवनिर्वाचित नगरसेवक करीम गुळवे ,मिलिंद महालिंगे , इलियास सय्यद ,मुजम्मिल सय्यद, ज्योती शिवदर्शन स्वामी ,भागवत फुले गंगुबाई गोलावार, गोदावरी पाटील, सह राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते…

About The Author

error: Content is protected !!