राष्ट्रवादी युवती काँगेसच्या वतीने त्रिवेणीनगर येथे शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा

राष्ट्रवादी युवती काँगेसच्या वतीने त्रिवेणीनगर येथे शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा

अहमदपूर (गोविंद काळे) : शहरातील त्रिवेणीनगर येथे राष्ट्रवादी युवती काँगेसच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मदिनानिमित्त शिवजन्मोत्सव सोहळा आयोजित आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी नगरसेवक अभय मिरकले प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेविका अनुराधा नळेगावकर राष्ट्रवादी युवती काँगेसच्या जिल्हाध्यक्षा मीनाक्षीताई शिंगडे, काँगेसचे ततालुकाध्यक्ष शहाजी साखरे राष्ट्रवादी युवती काँगेसच्या तालुकाध्यक्ष सुप्रिया भालेराव, शहराध्यक्ष शिवानी कदम सावित्रा मेकालेवड उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी त्रिवेणी नगरांतील अॅड. किरण जाधव,राजु गलाले बालाजी गलाले विक्रम गुटे बालाजी शिंदे, गवळी सर बाबुराव मुसळे लक्ष्मण कदम तानाजी मोरे व त्रिवेणीनगर परिसरातील रहिवाशी उपस्थित होते ..

About The Author

error: Content is protected !!