ग्रामपंचायत कार्यालय केंद्रेवाडी यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

ग्रामपंचायत कार्यालय केंद्रेवाडी यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

अहमदपूर (गोविंद काळे) : 19 फेब्रुवारी 2022 रोजी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती केंद्रेवाडी ग्रामपंचायतच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी मा. सभापती सौ. अयोध्याताई अशोकराव केंद्रे व केंद्रेवाडीचे सुपुत्र श्री अशोक काका केंद्रे यांच्या मार्गदर्शनानुसार सरपंच सौ ज्योती माधव केंद्रे उपसरपंच सौ ज्योती बालाजी केंद्रे तसेच ग्रामपंचायत सदस्य बाळू केंद्रे सामाजिक कार्यकर्ते माधव केंद्रे आदर्श शिक्षक भानुदास गुरुजी केंद्रे सर बालाजी केंद्रे भागवत बाबा केंद्रे माजी पोलीस पाटील चंद्रकांत केंद्रे संपत केंद्रे सर विष्णू भाऊ मोरे नागनाथ केंद्रे गुणवंत केंद्रे सर शिवाजी केंद्रे ग्रामपंचायत सेवक सुधाकर केंद्रे गणेश टेलर वाळीव अण्णा केंद्रे प्रशांत केंद्रे आदींची उपस्थिती मध्ये महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली

About The Author

error: Content is protected !!