संत गाडगेबाबा यांना विविध संघटना व पोलीस प्रशासनाच्या वतीने अभिवादन

संत गाडगेबाबा यांना विविध संघटना व पोलीस प्रशासनाच्या वतीने अभिवादन

उदगीर (प्रतिनिधी) : डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर २३ फेब्रुवारी रोज बुधवारी विविध संघटना व पोलीस प्रशासनाच्या वतीने संत गाडगेबाबा यांची जयंती साजरी करून अभिवादन केले,संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एडके,पोलीस उपनिरीक्षक गजानन पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले, यावेळी बहुजन विकास अभियानाचे अभियान प्रमुख संजयकुमार सोपान कांबळे,राष्ट्रीय दलित अधिकार मंचचे निवृत्ती सांगवे,बहुजन विकास अभियानाच्या महिला आघाडी प्रमुख ज्योती संजयकुमार कांबळे, सोमनाथपूर ग्रामपंचायतीचे सदस्य संजय नामदेव राठोड, लोकनेते बापूसाहेब कांबळे,यशवंत शिंदे,किरण शिंदे,सचिन जाधव,ऑड ए.एम.चव्हाण, व्ही.एच.आडे.शिवमूर्ती उमरगेकर.निवृत्ती भाटकुळे.हबीब पठाण.आकाश कस्तुरे.बालाजी सूर्यवंशी.दत्ता पाटील.किशन उजेडकर आदी उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!