Pune; चार कामगारांचा गुदमरून मृत्यू

Pune; चार कामगारांचा गुदमरून मृत्यू

पुणे (प्रकाश इगवे) : लोणी काळभोर येथील कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील सोसायटीच्या स्वच्छतागृहाची टाकी स्वच्छ करताना चार कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला होता. याप्रकरणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने राज्याचे मुख्य सचिव आणि पुणे पोलिसांना नोटीस बजावली आहे.अहवालात भरपाईच्या तपशीलाचा समावेश असावा किंवा नसल्यास, चार बळींच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई देण्याची शिफारस का केली जाऊ नये, याबाबत आयोगाने विचारणा केली आहे. सुरक्षिततेच्या कोणत्याही साहित्याचा वापर न करता टाकी स्वच्छ करण्यासाठी उतरलेल्या तीन कामगारांचा आणि एका नागरिकांचा मृतांमध्ये समावेश आहे.

About The Author

error: Content is protected !!