दुचाकीच्या डिक्कीतून पाच लाखांची चोरी

दुचाकीच्या डिक्कीतून पाच लाखांची चोरी

पुणे (प्रकाश इगवे) : शहरातील वेगवेगळ्या भागात व्यावसायिकांच्या दुचाकीच्या डिक्कीतून पाच लाखांची रक्कम लांबविण्यात आल्याच्या घडल्या. घटनाअरुण जाधव (वय ३५, रा. त्रिवेणीनगर, फुरसंगी) यांनी या संदर्भात हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. व्यावसायिक असलेल्या जाधवांनी गुरुवारी दुपारी हडपसर भागातील एका बँकेतून चार लाखांची रोकड काढली. त्यानंतर ते दुचाकीवरून हडपसर भागातील गाडीतळ भागात गेले. सायंकाळी पाचच्या सुमारास ते गाडीतळ भागातील एका उपाहारगृहासमोर दुचाकी लावून चहा पिण्यासाठी गेले. दुचाकीची डिक्की उचकटली.

About The Author

error: Content is protected !!