जवळगा येथील नूतन ग्रामपंचायत सदस्यांनी घेतली दिलीपराव देशमुख यांची भेट

जवळगा येथील नूतन ग्रामपंचायत सदस्यांनी घेतली दिलीपराव देशमुख यांची भेट

नूतन सदस्यांना दिल्या शुभेच्छा

लातूर (प्रतिनिधी) : लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील जवळगा येथील नूतन ग्रामपंचायत सदस्यांनी बुधवारी राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांची भेट घेतली असता त्यांनी नूतन सदस्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.

यावेळी जिल्हा काँग्रेस मिडिया अध्यक्ष हारिराम कुलकर्णी, विजय पाटील, अनिल पाटील, हणमंत बिराजदार, संजय रेड्डी, किशोर बिरादार, अमित मुळे ओमकार बोडके आत्माराम बोकडे सुमित सोनकांबळे, पाटोळे, राजरत्न सोनकांबळे, राघवेंद्र जाधव, तंटामुक्तीचे अध्यक्ष शेषराव पाटील, माधव गंभीरे, हामजा मासुलदार, घुडूसाब महाळग्रे आदी मान्यवर गावातील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते.

About The Author