बालाघाट पॉलिटेक्निक अहमदपुर चे घवघवीत यश

बालाघाट पॉलिटेक्निक अहमदपुर चे घवघवीत यश

अहमदपूर (गोविंद काळे) : महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या हिवाळी परीक्षा 2022 चा निकाल नुकताच जाहीर झाला असून यामध्ये बालाघाट पॉलिटेक्निक रुद्धा ता. अहमदपूर च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. यामध्ये सिव्हील प्रथम वर्ष कांबळे भूषण बळवंत77.71%, सय्यद हसिम77.14%, कांबळे रोहित76.14% द्वितीय वर्ष मुंडे रेश्मा 82.22% मोरे युवराज 81.11%, माने विश्ववर्धन 81.00% तृतीय वर्ष साबळे अमित 85.10%, जवादे रितेश 85.10%, लवटे ऋषिकेश 84.50%, जाधव दुर्गादास 84.20% मेकॅनिकल प्रथम वर्ष फुलसे विरेंद्रा 77.71%, पांचाळ आदित्य76.14%, सरवदे शुभम76.00% द्वितीय वर्ष गुंटे गजानन 78.53%, वडसे माधव 76.05% पांढरे योगेश75.09% तृतीय वर्ष पवार नारायण 81.14, मुरकुटे प्रशांत 80.95%, शिवनखेडकर अतुल 79.43% इलेक्ट्रिकल प्रथम वर्ष खान अकबर 79.71%, गुंठे लक्ष्मण 78.43%, राठोड शुभम 77.71% द्वितीय वर्ष खोडवे अशोक 82.63%, टेकाळे सतीश 81%, नागरगोजे सूर्यकांत 79.38% तृतीय वर्ष शंके सागर 87.29%, गुंठे राजश्री 87.20%, वनाळे शुभम 85.20% कम्प्युटर प्रथम वर्ष कदम रूपाली 82%, मददेवाड प्रांजली 79.57%, ढेले अश्विनी78.57%, द्वितीय वर्ष शेख शेरअली 73.47% तृतीय वर्ष दामा पवन 86.78%, ढेले किरण73.56%, फैजन फय्याज 70.44% गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, संस्था सचिव रेखाताई तरडे, संचालक अमरदीप हाके, प्राचार्य डॉ. नितीन शिवपुजे, उपप्राचार्य स्वप्निल नागरगोजे, संग्राम कोपनर सुहास दहिटनकर, कालिदास पिटाळे, संतोष लातुरे, व सर्व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

About The Author

error: Content is protected !!