गौरीशंकर लव्हराळे सर यांचा गौरव सोहळा

गौरीशंकर लव्हराळे सर यांचा गौरव सोहळा

अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील बापूजी विद्यालय सावरगाव रोकडा येथे सोमवार दिनांक 28 मार्च रोजी गौरीशंकर लव्हराळे यांची बसव ब्रिगेड अखील भारतीय लिंगायत युवा मंच च्या लिंगायत कर्मचारी महासंघाच्या अहमदपूर तालुका अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल गौरीशंकर लव्हराळे यांचा सत्कार करण्यात आला व सर्व कर्मचारी यांच्या वतीने अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक डांगे पी.एन. व घोटे राजकूमार उदगीरे लक्ष्मण कलाध्यापक हराळे जयप्रकाश, गीरी एस.एम.गडवे एन.टी सौ.पंचगल्ले एन.व्ही.सौ नामेवार ए.यु.लव्हराळे जी व्ही. सुडे एस के. टेकर ए. एम. भिंगोले अनिल,गुंजटे गजानन तसेच लिपिक मुगावे अनिल सोलापूरे ओ डब्ल्यु. पवार राम, वनाले माधव उपस्थित होते.शेवटी कार्यक्रमाचे आभार हराळे जयप्रकाश यांनी मानले.

About The Author

error: Content is protected !!