सामाजिक कार्यकर्ते सहदेव होनाळे यांना पुरस्कार

सामाजिक कार्यकर्ते सहदेव होनाळे यांना पुरस्कार

किनगाव (गोविंद काळे) : श्री संत शिरोमणी सेवाभावी संस्था व महात्मा फुले ब्रिगेड महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने देण्यात येणारा या वर्षीचा महात्मा फुले समाजरत्न पुरस्कार धानोरा (ता. अहमदपूर) येथील सामाजिक कार्यकर्ते सहदेव सूर्यकांत होनाळे यांना जाहीर झाला आहे. यांच्या सामाजिक कार्याची दखल घेवून त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. या पुरस्काराचे वितरण लातूर येथे दि. ३ एप्रिल रोजी मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. निवडीबाबत सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

About The Author

error: Content is protected !!