कासार सिरसी पोलीस व स्थनिक गुन्हे शाखा लातूर यांचा अजब कारभार, चौकशी करून कारवाई करण्याची मागणी

कासार सिरसी पोलीस व स्थनिक गुन्हे शाखा लातूर यांचा अजब कारभार, चौकशी करून कारवाई करण्याची मागणी

लातूर ( प्रतिनिधी ) : कासार सिरसी पोलीस व स्थनिक गुन्हे शाखा लातूर यांचा केलेल्या कार्यवाईत
“” धन्याला चारा
आणि
चोराला मलिदा “” अशी भूमिका स्पष्ट दिसून येत आहे.
आरोपी एक तर कार्यवाई एकावर अशी अजब कारभार पाहायला मिळत आहे.
उमेश पंडित बुकले राहणार कोरळी वाडी ता, निलंगा यांची जिल्हा पोलीस अधीक्षकसाहेबांकडे धाव खोटी फिर्याद देणाऱ्यावर कार्यवाई करण्याची अर्जाद्वारे मागणी.

कासार सिरसी पोलीस व स्थनिक गुन्हे शाखा लातूर यांचा अजब कारभार, चौकशी करून कारवाई करण्याची मागणी
कासार सिरसी पोलीस व स्थनिक गुन्हे शाखा लातूर यांचा अजब कारभार, चौकशी करून कारवाई करण्याची मागणी

अर्जात असे म्हण्टलं आहे की मी माझ्या शेतात ऊस लागवड करून त्या ऊसाचा गूळ डाग बनवून राहत्या घरी 375 डाग ठेवले आहे तरी दि,10/4/2022 वार रविवार रोजी स्थनिक गुन्हे शाखा व कासार सिरसी पोलीस यांच्या सयुक्त विधमाणे कोरळी वाडी येथे गावठी हातभट्टी तयार करणाऱ्यावर छापा टाकण्यात आले,
मी माझ्या घरी ठेवलेला गूळ पाहून माझ्यावर आवैद्या हतभट्टी दारू गाळप करणारा म्हणून भारतीय दंड संहितानुसार खोटा गुन्हा नोंद केला आहे.
या खोट्या गुन्ह्यामुळे माझी विनाकारण प्रतिष्ठा, अब्रूमलिंन केले आहेत.
छापमारी साठी आलेल्या दोन्ही डिपार्टमेंट च्या अधीकाऱ्यांनी कडून कसलीही चौकशी न करता माझ्यावर खोटा गुन्हा नोंद करण्यात आले आहे.
या सबंधी दोन्ही कार्यालयाशी भेट देऊन विचार पूस केली असता उडवा –उडवी उत्तरे देत आहेत
तरी अधिक्षक साहेबांनी चौकशी करून सबंधित अधीकार्यावर कठोर कार्यवाई करून मला न्याय मिळून द्यावा अशी विनंती अर्जात नमूद केले आहे.

About The Author