केंद्रेवाडीच्या विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी चंद्रकांत केंद्रे तर व्हाईस चेअरमनपदी माणिक केंद्रे यांची निवड

केंद्रेवाडीच्या विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी चंद्रकांत केंद्रे तर व्हाईस चेअरमनपदी माणिक केंद्रे यांची निवड

अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील मौजे केंद्रेवाडी येथे अशोका काका केंद्रे व सौ.अयोध्याताई अशोकराव केंद्रे यांच्या नेतृत्वात जय जवान जय किसान पॅनलने दणदणीत विजय मिळवला होता त्यांच्या मार्गदर्शनानुसार आज विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन पदी चंद्रकांत गणपतराव केंद्रे व्हाईस चेअरमन पदी माणिक पाटलोबा केंद्रे तर तज्ञ संचालकपदी विश्वास श्रीरंगराव केंद्रे यांची निवड करण्यात आली यावेळी सर्व सहकारी सोसायटीचे सदस्य अशोक निवृत्तीराव केंद्रे वामन एकनाथ केंद्रे देविदास रामा केंद्रे बाबू पंढरी केंद्रे वाल्मिक श्रीपती केंद्रे दिगंबर पंढरी केंद्रे धोंडीराम सोपान गायकवाड सौ सगुणा श्रीराम केंद्रे सौ सुनिता विठ्ठल केंद्रे निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी एअर ऑफिसचे अधिकारी आर. सी. संघई यांनी काम पाहिले यावेळी मोठ्या संख्येने गावकरी सुद्धा उपस्थित होते यामध्ये सरपंच सौ ज्योती माधव केंद्रे उपसरपंच व ज्योती बालाजी केंद्रे ग्रामपंचायत सदस्य इंद्राणीबाई भानुदास केंद्रे पुष्पा प्रकाश केंद्रे ज्ञानोबा भास्कर केंद्रे तुकाराम मनोहर केंद्रे आदर्श शिक्षक महादेव केंद्रे आदी गावकरी उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!