राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 23 वा वर्धापनदिन साजरा

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 23 वा वर्धापनदिन साजरा

लातूर (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चा 23 वा वर्धापनदिनानिमित्त लातूर शहर जिल्हाध्यक्ष मकरंद सावे यांच्या कार्यालय परिसरात शिक्षक आमदार विक्रमजी काळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सचीव संजय शेटे, प्रदेश सचिव संघटक मुफ्ती फैय्याज, मुर्ताजा खान, लातूर जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांतभैय्या पाटील, अख्तर मिस्त्री, रेखाताई कदम, अॅड.किरण बडे, अॅड.व्यंकट बेंद्रे, राजा मणियार, फारूख तांबोळी, बरकत शेख, इब्राहिम सय्यद, अजित शिंदे, बक्तावर बागवान, नवनाथभाऊ आल्टे, विनोद रणसुभे, राहुल कांबळे, अनिल गायकवाड, लाला सुरवसे, ऍड.बालाजी पांचाळ, फेरोज सय्यद, संतोष शिंदे, जाकीर तांबोळी, समीर शेख, मधुमती शिंदे, रामभाऊ रायेवार, अॅड.राजेश खटके, सोहम गायकवाड, ताज शेख, अनिल नल्ले, आशिष बोपणीकर, अॅड.प्रदीप पाटील, गजानन खमितकर, डी‌ उमाकांत, मोईन शेख, जहाँगीर शेख, जाकीर सय्यद,आदर्श उपाध्ये, ऍड.प्रदीपसिंह गंगणे, प्रविणसिंह थोरात, मयुर बनसोडे, स्नेहा मोटे, सोनवणे मॅडम, शहादत्त पठाण, मयुर जाधव, मुन्ना खान, सिद्धार्थ सुर्यवंशी, अजिम शेख, अमित पांडे, बाळासाहेब पोटभरे, बाबा मोमीन, संजय वाघमारे, संतोष उफाडे, हनमंत रजपुत, राहुल बनसोडे, गिरीधर तेलंग, शुभम जाधव, शाहरूख पठाण, आर.झेड.हाश्मी, सोनू काझी, विकास लांडगे, जमील नाना, अनिल विरेकर, मिनाताई मोहाळे, सोनकांबळे ताई यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश पदाधिकारी,सर्व सेलचे जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते होते.

About The Author

error: Content is protected !!