महेश नवमी निम्मित माहेश्वरी समाजाची शोभा यात्रा

महेश नवमी निम्मित माहेश्वरी समाजाची शोभा यात्रा

अहमदपूर (गोविंद काळे) : माहेश्वरी समाजाचे उत्पातक भगवान महेश यांच्या जन्मदिना ला महेश नवमी पर्व म्हणून ओळखले जाते.सदरील पर्वानिमित्ताने समाजबांधवाद्वारे अनेक जगभर अनेक कार्यक्रम राबविले जाते. या महेश नवमी निमित्ताने अहमदपूर शहरात प्रतिवर्षाप्रमाणे रक्तदान, भोजनदान, डोळे तपासणी शिबीर,अश्या अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते, आज दि ८ रोजी भव्य शोभा यात्रा क्षिप्रा गणेश मंदिरा पासून बालाजी मंदिर पर्यंत, त्यांनतर बालाजी मंदिर आरती, प्रसाद अश्या अनेक सांस्कृतिक सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन शहरात करण्यात आले होते, असून सदरील कार्यक्रमात युवा माहेश्वरी,माहेश्वरी अधिसभा, महिला माहेश्वरी व सकल समाज बांधव उपस्थित होत.

About The Author

error: Content is protected !!