नागझरी येथे मोफत नेत्र तपासणी व मोफत दातांची तपासणी

नागझरी येथे मोफत नेत्र तपासणी व मोफत दातांची तपासणी

अहमदपूर (गोविंद काळे) : नागझरी ता अहमदपूर येथे मोफत नेत्र तपासणी व अल्पदरात मोतीबिदू शस्त्रक्रिया शिबिर, मोफत दातांची तपासणी व मोफत ई- क्ष्रम कार्ड मोफत कार्ड कडून देने व प्रतेक महिलेला मोफत कचरा कुंडी यांचे वाटप केले. कार्यक्रमाचे औचीते होते नगझरी गावचे उप सरपंच तथा ज्ञानदीप अकॅडमी चे संचालक उधव इप्पर यांचा वाढदिवस. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य चे माझी मंत्री बाळासाहेब जाधव, उद्घाटक भाजपा सरचिटणीस दिलीपराव देशमुख , प्रमुख उपस्थिती जिप सदस्य माधवराव जाधव, अहमदपूर चे क्रतव्या दक्ष पोलीस निरीक्षक चिदंबरम कामठेवाड हे होते.

गावातली नागरिकांच्या डोळ्याच्या तपासण्या करण्यात आल्या गरजूंना औषध व ड्रॉप देण्यात आले व त्यात 15 नागरिकांचे मोतीबिंदू ची शस्त्र क्रिया ची गरज आहे. त्यांचे अतिशय अल्पदरात उदय गिरी लायन्स नेत्र रुग्णालय, उदगीर येथ शस्त्र क्रीया करन्यात येणार आहे. तसेच दातांची तपासणी करून ज्यांना दातांच्या अडचणी आहेत त्यांना पुढील तपासणी साठी विठ्ठल दातांचा दवाखाना, अहमदपूर येथे बोलावले आहे. नेत्र तपासणी साठी उदय गिरी लायन्स नेत्र रुग्णालय, उदगीर चे तज्ज्ञ डॉ श्री सुप्रबुध गायकवाड, डॉ सुरेश तीवाडी व दंत तज्ज्ञ बालाजी मुंढे यांनी तपासणी केली. तसेच 18 वर्ष ते 59 वर्ष वयोगटातील ई- क्ष्रम कार्ड मोफत कार्ड कडून देने व प्रतेक महिलेला मोफत कचरा कुंडी यांचे वाटप करन्यात आले. तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वृक्षारोपण करण्यात आले. वरील सर्व मान्यवरांनी वाढदिवसाक्या शुभेच्छा दिल्या व गावकऱ्यांना मार्गदर्शन केले.

About The Author

error: Content is protected !!