कोंडाई डिस्टॅन्स एज्युकेशन इन्स्टिट्यूट तिवटघ्याळ मधील विद्यार्थ्यांचे यश

कोंडाई डिस्टॅन्स एज्युकेशन इन्स्टिट्यूट तिवटघ्याळ मधील विद्यार्थ्यांचे यश

उदगीर (प्रतिनिधी) : कोंडाई बहहुदेशीय शिक्षण प्रसारक मंडळ तिवटघ्याळ द्वारा संचालित – “कोंडाई डिस्टँस एज्युकेशन इन्स्टिट्यूट तिवटघ्याळ, ता. उदगीर, जि. लातूर” या इन्स्टिट्यूट चा शैक्षणिक वर्ष 2021-22 चा निकाल 100% लागलेला आहे. तर JECRC विद्यापीठ अंतर्गत MBA च्या परीक्षेत येथील विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश संपादन केले आहे. यामध्ये वैभवी कुलकर्णी हिने प्रथम, मार्तंड भेंडे याने द्वितीय, तर ओमकार निरणे याने तृतीय क्रमांक पटकावला आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे इन्स्टिट्यूटच्या वतीने अभिनंदन करण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छ देण्यात आल्या.

About The Author

error: Content is protected !!