उदगीर अर्बन को.आॅप. बँकचे संस्थापक शिवाजी दादा गुरुडे यांचा वाढदिवस चंदरअण्णा प्रतिष्ठाणच्या वतीने साजरा

उदगीर अर्बन को.आॅप. बँकचे संस्थापक शिवाजी दादा गुरुडे यांचा वाढदिवस चंदरअण्णा प्रतिष्ठाणच्या वतीने साजरा

उदगीर (प्रतिनिधी) : ज्येष्ठ सामाजिक नेते,सहकार महर्षि शिवाजीराव गुरूडे यांचा वाढ दिवस मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला.
या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सहकारमहर्षी चंद्रकांत अण्णा वैजापुरे, न्यायमूर्ती रवी इदले , अ‍ॅंड. विक्रम संकाये , अ‍ॅंड. अजयजी डोणगावकर , अ‍ॅंड. दयानंद पाटील , राजकुमार हसनाबादे , अ‍ॅंड. चंद्रशेखर भोसले , अँड संदीप आग्रे , अँड, राजकुमार नावंदर , अ‍ॅंड बालाजी कारभारी , अ‍ॅंड सुनील रासुरे, उद्योजक सुदर्शन चवळे, अशोक कापसे, भास्कर पाटील, अजीम दायमी, सय्यद जानीमियाँ, शफी हाशमी, अखिल मोमीन, अजय शेटकार, विशाल हाळीकर, सुगावे स्वामी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सिद्धेश्वर पटणे यांनी केले आणि कार्यक्रमाचे आभार श्रीकांत पाटील यांनी मानले.

About The Author

error: Content is protected !!