काँग्रेसची अझादी गौरव पद यात्रा संपन्न

काँग्रेसची अझादी गौरव पद यात्रा संपन्न

उदगीर (प्रतिनिधी) : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने घोनसी ते वाढवना बु मार्गे अझादी गौरव पदयात्रा काढण्यात आली.या पदयात्रेचा सुभारभ घोनसी येथे काँग्रेस नेते माजी आमदार ऍड. त्र्यंबक भिसे, जिल्हा अध्यक्ष श्रीशैल उटगे यांच्या हस्ते तिरंगा ध्वजाला वंदन करून सुरुवात झाली .ही रॅली गुडसूर, हिप्परगा , डाऊळ, मार्गे वाढवना बु. येथे आल्यानंतर सांगता झाली.

या वेळी गुडसूर येथे जाहीर सभा घेण्यात आली. रवींद्र काळे, एकनाथ पाटील, सुरज चव्हाण, प्रवीण पाटील, ऍड. बाबासाहेब गायकवाड, रमेश सूर्यवंशी, सिराजोदिन जाहगीरदार, प्रवीण सूर्यवंशी, सिद्धेश्वर पाटील, मन्मथ किडे, मारोती पांडे, प्रा. शिवाजीराव देवनाळे, विजयकुमार निटुरे,उषाताई कांबळे, सूर्यशिला मोरे, शिलाताई पाटील, मंजूर खान पठाण, फैजुखान पठाण, कमलाकर अनंतवाळ, , बालिका मुळे, ललिता झील्ले , कानमंदे ताई, विनोबा पाटील, दत्ता सूरनर, नाना धग्गे, ज्ञानोबा गोडभरले, बाळासाहेब मरलापलले,संग्राम कांबळे, संग्राम नामवाड, सिद्धार्थ सूर्यवंशी, विजयकुमार पाटील , अशोकराव माने,प्रभाकर पाटील या सह जळकोट आणि उदगीर मतदार संघातील नेते व पदाधिकारी हजारोच्या सन्ख्येनि रॅलीत उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!