लाॅयन्स क्लब इन्टरनॅशनल क्लबचा पदग्रहण सोहळा कार्याक्रमाचे आयोजन

लाॅयन्स क्लब इन्टरनॅशनल क्लबचा पदग्रहण सोहळा कार्याक्रमाचे आयोजन

उदगीर ( प्रतिनीधी ) : उदगीर येथील लॉयन्स क्लब इंटरनॅशनल
लॉयन्स क्लब उदगीर व लायन्स क्लब उदगीर उमंग ‘पदग्रहण सोहळा २०२२-२३ कार्याक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमास पदग्रहण अधिकारी मा.लॉ.अजय रामचंद्र गोजमगुंडे हे उपस्थित राहणार आहेत.तर या कार्यक्रमास
प्रमुख वक्ते : डॉ.मिलींद पोतदार (जेष्ठ मानसोपचार तज्ञ) हे येणार आहेत यात विषय : आस्थेची जादू हा असणार आहे यात नुतन पदाधिकारी लॉयन्स क्लब, उदगीर लॉ. सुभाष वाकुडे अध्यक्ष, लॉ. अॅड. बालाजी आदेप्पा सचिव, लॉ.अरविंद कोटलवार कोषाध्यक्ष तर लॉयन्स क्लब उदगीर उमंग
लॉ. विवेकचंद जैन अध्यक्ष,लॉ. डॉ. भाग्यश्री घाळे सचिव, लॉ. योगेश चिद्रेवार कोषाध्यक्ष,यांच्या सह नुतन सदस्याचा पदग्रहण सोहळा पार पडणार आहे. आपले विनीत लॉ. अॅड. व्यंकट मोरे अध्यक्ष,लॉ.डॉ.प्रविण मुंदडा सचिव,
लॉ. सुरेश देबडवार कोषाध्यक्ष,उदयगिरी लॉयन्स नेत्ररूग्नालय चे अध्यक्ष डॉ.रामप्रसाद लखोटीया व समस्त लॉयन्स परिवार, उदगीर सदरील कार्यक्रम दिनांक व वेळ : रविवार १४/०८/२०२२ रोजी सायं ४:३० वा. स्थळ : सभागृह, उदयगिरी लॉयन्स नेत्र रुग्णालय, उदय नगर, उदगीर जि.लातूर येथे आयोजित करण्यात आला आहे तरी जास्ती जास्त नागरीकानी यांचा लाभ घ्या असे अव्हाण अध्यक्षाच्या वतिने करण्यात आले आहे.
स्थायी प्रकल्प :उदयगिरी लॉयन्स नेत्र रुग्णालय,अरुणा अभय ओसवाल रिसोर्स सेंटर फॉर ब्लाईंडस् अँड व्हिज्युअली इंपायर्ड पंडीत दिनदयाल ग्रामीण कौशल्य विकास केंद्र.

About The Author